MNS Protest At Thane RTO Office Stop Marathi classes for non-marathi drivers
ठाणे आरटीओ कार्यालयात सुरु असलेले मराठी वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. अमराठी चालकांना रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट देण्याआधी मराठी तरुणांना प्राधान्य द्या, अशी मागणी यावेळी मनसेच्या आंदोलकांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी येणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना…
