Crime News : विवाहित असताना दुसऱ्याला प्रियकर मानलं त्यानेच तिला संपवलं, भीलवाडा घटनेचं गूढ उकललं
राजस्थानच्या भीलवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित प्रेयसीची प्रियकरानेच हत्या केली आहे. या घटनेमुळे भीलवाडा जिल्हा हादरला आहे. या घटनेची आता देशभरात चर्चा होत आहे. Source link
