Headlines

Iran vs US conflicts : middle east इराणच्या निशाण्यावर, Donald Trump टेन्शनमध्ये – iran usa war agin start

Iran vs US conflicts : middle east इराणच्या निशाण्यावर, Donald Trump टेन्शनमध्येIran vs US conflicts : middle east इराणच्या निशाण्यावर, Donald Trump टेन्शनमध्ये, संघर्ष अधीक तीव्र Source link

Read More

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे पहिल्यांदाच हटके भूमिकेत,’अगं आई अहो आई’ वेब सीरिजचा ट्रेलर चर्चेत

Aga Aai Aaho aai web series trailer: अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या आगामी वेब सीरिजची सध्या चर्चा सुरू आहे. ‘अगं आई अहो आई’ असं या सीरिजचं नाव आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच समोर आलाय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: सासू आणि सून या विषयावर अनेक मालिका, सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण आता याच विषयावर आधारित पण…

Read More

Assam Flood | शेकडो गावं, २ लाखांच्या आसपास लोक प्रभावित, आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

वशिष्ट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आसामच्या शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने राज्य भीषण पूरसंकटात अडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्भवलेल्या या स्थितीमुळे जवळपास दोन लाख नागरिकांना पुराने प्रभावित केले आहे. रविवारी आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली. पूर्व आणि उत्तर आसाममधील शेकडो गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला ‘ऑपरेशन…

Read More

कंगना रणौतने CJP आंदोलनाला हुल्लडबाजी म्हटले:म्हणाली- हे जंतर-मंतरवर गोंधळ घालत आहेत; सरकारचा हात पिळणे योग्य नाही

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने संसदेजवळ सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली की, कोणाला पदावरून हटवण्यासाठी किंवा पदावर ठेवण्यासाठी सरकारवर दबाव टाकणे चुकीचे आहे. सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसद योग्य ठिकाण आहे, आंदोलन नाही, असेही ती म्हणाली. कंगना म्हणाली की, हे सर्व जंतर-मंतरवर गोंधळ घालत…

Read More

रोहित म्हणाला- बाहेर आवाज नसेल, तर मजा कशी येईल:निवृत्तीचे रिपोर्ट्स फेटाळले, गिल म्हणाला- संघात अशी कोणतीही चर्चा झाली नाही

लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 138 धावांची शानदार खेळी केल्यानंतर रोहित शर्माने आपल्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या. BCCI टीव्हीशी बोलताना तो म्हणाला की, बाहेरील गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत आणि त्याचे संपूर्ण लक्ष मैदानावर संघासाठी योगदान देण्यावर आहे. खरं तर, इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, लॉर्ड्समध्ये खेळला गेलेला हा सामना रोहितच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो आणि…

Read More

‘खास मला भेटायला खर्च करून दिल्लीला येऊ नका’, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा निरोप, दुसऱ्यांच्या वेळेचीही किंमत करणारे राष्ट्रपती, महेश टिळेकरांनी सांगितला खास किस्सा

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्र टाइन्स ऑनलाइनला दिलेल्या ‘सेलिब्रिटी कॉर्नर’ या विशेष मुलाखतीत त्यांनी फिल्म इंडस्ट्री, तसंच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या आठवणींना उजाळा दिला. महेश टिळेकर यांना सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गजांचा सहवास लाभला आहे, तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींसोबतच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या मुलाखतीत त्यांनी अनेक खास…

Read More

VIDEO | दिल्लीतील आंदोलनाला कोल्हापुरातून पाठींबा, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर – kolhapur student support delhi cjp protest

VIDEO | दिल्लीतील आंदोलनाला कोल्हापुरातून पाठींबा, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावरVIDEO | दिल्लीतील आंदोलनाला कोल्हापुरातून पाठींबा, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर Source link

Read More

प्रियंका चोप्रा-निकने प्रपोजलचे अनसीन फोटो शेअर केले:डायमंड रिंग घातलेली दिसली अभिनेत्री; लिहिले – हो म्हणण्याला 8 वर्षे पूर्ण झाली

अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनासने त्याची पत्नी प्रियंका चोप्रासोबत साखरपुड्याचा एक न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. निकने हा फोटो शेअर करताना सांगितले की, प्रियंकाने त्याला ‘हो’ म्हणून 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पोस्टवर प्रियंका चोप्रानेही प्रतिक्रिया देत निकबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. निक जोनासने शेअर केला प्रपोजलचा फोटो निक जोनासने…

Read More

Students Protest in Pune For Support CJP And Sonam Wangchuk

पुण्यात सीजेपीच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो तरुण जमले आहेत. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मुंबईत दादर येथील चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आंदोलक…

Read More

केसरीत २२ जुलैला महारक्तदान संकल्प शिबिर

सावंतवाडी प्रतिनिधी : भाजप आंबोली मंडळ व के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियम यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दि. २२ जुलै रोजी ‘सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प’ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर केसरी येथील के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियम येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत होणार आहे. “चला, विक्रमी रक्तदान करूया; रक्तदान…

Read More