Headlines

Manoj Jarange यांनी डील करून उपोषण सोडलं, Amol Khune यांचे गंभीर आरोप – manoj jarange ended his hunger strike by making a deal, alleges amol khune



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#amolkhune #manojjarange #manojjarangeprotest #devendrafadnavis #bjp #eknathshinde मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रात्री १२ वाजता उपोषण सोडलं त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंनी सडकून टीका केली.जरांगेंचे जुने सहकारी अमोल खुणे सुद्धा आमरण उपोषणाला बसले आहेत..मनोज जरांगेंसारखं स्वतः डील करून रात्रीच्या बारा वाजता मला उपोषण सोडायचं नाही असं अमोल खुणे म्हणालेत..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत