Headlines

JP Nadda meet CJP Delegation : प्रधानांच्या राजीनाम्यावर अडलं, सीजेपी आणि सरकारच्या भेटीत काय घडलं? – jp nadda meet cjp delegation


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#DelhiProtest #JantarMantar #CockroachJantaParty #CJP #JPNaddaराजधानी दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर सरकारकडून बोलणी सुरु असून कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्रीयमंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. यात आंदोलन आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. राहुल गांधी यांनीही आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवल्या आहेत. पाहूयात आज दिल्लीत काय घडामोडी घडल्या, या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #RahulGandhi #NEETPaperLeak #DharmendraPradhan #SonamWangchuk #AbhijeetDipke #StudentsProtest #EducationReform #DelhiNews #BreakingNews #IndiaNews #GenZProtest #StudentPower #LatestNews



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत