Chhatrapati Sambhajinagar Waluj Vatpournima Husbands Aggrieved by their Wives Performed 108 Rounds of Pimple Tree; छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी घातल्या पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा, महाराष्ट्रात एकच चर्चा
Chhatrapati Sambhajinagar Waluj Vatpournima Husbands Aggrieved by their Wives Performed 108 Rounds of Pimple Tree; छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी घातल्या पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा, महाराष्ट्रात एकच चर्चा
Chhatrapati Sambhajinagar Marathi News : छत्रपती संभाजीनगरच्या पत्नी पीडित पुरुषांच्या आश्रमात वटपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळी पोर्णिमा साजरी करण्यात आलीये.
वाळूज पुरुषांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारल्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर येथील करोडी शिवारात आज ‘पत्नी पीडित पुरुष आश्रमा’च्या वतीने अनोख्या पद्धतीने ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी करण्यात आली. राज्यातील विविध भागांतून आलेल्या पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षाचे पूजन करून त्याला उलट्या तब्बल 108 प्रदक्षिणा घातल्या. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून पुरुषांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्यावर चर्चा
गेल्या सात वर्षांपासून आश्रमाच्या वतीने हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. वटसावित्री पौर्णिमेला महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात, तर दुसरीकडे पत्नीकडून त्रासलेले पुरुष या दिवशी एकत्र येत पिंपळाची पूजा करतात. आज झालेल्या या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पुरुषांनी आपल्या भावना आणि अनुभव मांडले. तसेच कौटुंबिक वादांमुळे पुरुषांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण, खोट्या तक्रारींमुळे होणारे परिणाम आणि पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा यावर गंभीर चर्चा करण्यात आली. Pune Crime : केतनला दरीत ढकलल्यानंतर सिया-चेतन पुन्हा लोहगडावर, पोलिसांनी सीन रिक्रएशनमधून जे करुन घेतलं त्यातून काय समोर आलं?
छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनजवळील राजीवनगर परिसरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादातून शेखर देविदास लहाने या तरुणाची चाकू आणि विटांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
या झालेल्या भीषण मारहाणीत अनिरुद्ध आराख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, भांडणादरम्यान जखमी अनिरुद्धकडूनही एका आरोपीवर चाकूने वार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात खुनासह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही परस्परविरोधी दाखल केला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा