Sindhudurg Kudal Apla Bazaar Mall FDA Raids Inaugurated by Actress Prajakta Mali Two Days Ago; दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते थाटात उद्घाटन, काल त्याच मॉलवर FDAची धाड; नेमकं काय घडलं?
Kudal Apla Bazaar Mall FDA Raids : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धुमाकूळ घातला आहे. त्याचदरम्यान, कुडाळमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते झालेल्या मॉलवर देखील छापा टाकण्यात आलेला आहे. कुडाळ आपला बाजार मॉल प्राजक्ता माळी उद्घाटन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई…
