Headlines

महाराष्ट्रावर पाऊस रुसला! श्रावण उजाडतोय तरी पुढच्या पाच दिवसांचा अंदाज अनपेक्षित

महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण पाऊस येण्याच्या तयारीत दिसत नाही. आतादेखील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या पाच दिवसात अपेक्षित पावसाची शक्यता फार कमी आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यात जवळपास आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडलेल्या…

Read More

Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपलं, हाकेंची जरांगे, प्रसाद लाड यांच्यावर जहरी टीका – obc leder laxman hake critisized manoj jarange and prasad lad

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 3:47 pm #Laxmanhake #chandrashekharbawankule #devendrafadnavis #eknathshinde #manojjarange #prasadladसोलापुरात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी हाकेंनी भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंना शिवीगाळ करत टीका केलीये…पाहुया Source link

Read More

Pune Railway News:’पुणे -नाशिक रेल्वे जुन्या मार्गानेच न्या’; चाकण ,खेड,मंचर,आळेफाटा आदी ठिकाणी आंदोलन

Pune Railway News : पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यासाठी रविवारी पुणे नाशिक महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) टीम मटा,पुणे : सिन्नर येथील गोंदे फाटा येथे खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच व्हावा, काकोडकर समितीला…

Read More

Manoj Jarange Atpadi Sabha | ‘तू बावनकुळे तर आम्ही शहाण्णवकुळी,नादी लागला…’, सर्वात आक्रमक भाषण – manoj jarange patil’s meeting in atpadi, sangl

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 1:22 pm Follow #manojjarangepatil #chandrashekharbawankule #eknathshinde #sangli #marathareservationमराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आटपाडीच्या सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.बावन्न उठला आणि शहाण्णवच्या नादाला लागला असं म्हणत मंत्री बावनकुळेंवर निशाणा साधलाय…Manoj Jarange Patil, a leader of the…

Read More

सुप्रिया सुळेंसह पवारांचे खासदार PM मोदींना भेटले; सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप – sharad pawar mps meet pm modi with supriya sule sujat ambedkar launches attack on bjp

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 1:05 pm शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. याआधी जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन सुरू असताना शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आता खासदारांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे….

Read More

Pune Lohgaon Fake Air Force Officer Arrested Exposed due to Martyr ID Card; गावात रुबाबासाठी नको ते केलं! एअर फोर्सचा जवान सांगून वर्दी शिवायला, टेलरमुळे बिंग फुटलं; पुण्यात तरुणानं शहीद जवानाचं आयकार्ड वापरलं

Pune Crime News : ओळखपत्र पाहून अधिक पडताळणी केली असता ब्रिजेशकुमार चक्रावले. कारण ज्या रजतकुमार मिश्रा यांच्या नावाचे ते ओळखपत्र होते, त्यांचा २०२२ मध्येच मृत्यू झालेला होता. लोहगाव तोतया हवाई दल जवान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे : भारतीय हवाई दलाचा जवान असल्याचा बनाव करून फिरणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाचा पुण्यात पर्दाफाश झाला आहे. गावाकडे…

Read More

Solapur Sandip Kumar Died after Being Beaten up due to Petty Dispute; पोटाची खळगी भरायला महाराष्ट्रात आला, पण नियतीनं घात केला, मारहाणीत संदीपचा करुण अंत; बायको-दोन लेकरं पोरकी

Solapur Sandip Kumar Death Case : संदिपच्या डोळ्यात गरिबीवर मात करण्याची स्वप्नं होती आणि हातात रक्ताचं पाणी करून राबण्याची तयारी. पण नियतीच्या मनात काही औरच होतं. सोलापूर संदीप कुमार मारहाण प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या एका छोट्याशा गावातून संदीपने आपल्या दोन लहान लेकरांना जवळ घेतलं आणि पत्नीच्या हातात थोडेसे पैसे…

Read More

माधुरी दीक्षितचे लग्न अन् मित्र ढसाढसा रडला; तुकाराम मुंढेंचा UPSC काळातील भन्नाट किस्सा! – madhuri dixit wedding and tukaram mundhe s unforgettable upsc era story

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 9:31 am FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे नेहमीच चर्चेत असतात. एरवी स्पष्टवक्ते आणि कडक शिस्ती म्हणून मुंढेंकडे पाहिलं जात असलं तरी पुण्यात पार पडलेल्या मुलाखतीदरम्यान मात्र मुंढेंचा मिश्किल अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. UPSC च्या काळात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या लग्नाची बातमी समजताच मुंढेंसोबत एक विनोदी किस्सा घडला होता….

Read More

Devendra Fadnavis: लवकरच दिवसाही मोफत वीज, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा – maharashtra cm devendra fadnavis announces farmers will soon receive free electricity during day as well

Free Electricity For Farmers: कागल येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट असून, या वर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज…

Read More

Pune News : दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

Pune Woman dies during Surgery : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पुणे : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे…

Read More