Headlines

Palghar man Daksh Patil zooms into Virar scenic hill Photo discovers Body hanging to Tree Crime News; निसर्गरम्य डोंगराचा फोटो काढला, झूम करुन पाहताच डोळे विस्फारले, विरारमध्ये 25 वर्षीय तरुणाला झाडावर बॉडी दिसली

Virar Crime : टेकड्यांच्या एका फोटोला ‘झूम’ केले असता, झाडाला लटकलेली गोष्ट ही एखादी व्यक्ती असावी असे तरुणाला वाटले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : डोंगराळ भागातील निसर्गरम्य दृश्याचे फोटो एका तरुणाने काढले. नंतर मोबाईलमधील फोटो झूम करुन पाहिला असता, त्याला झाडाला लटकलेली एक बॉडी दिसली. पालघर जिल्ह्यात विरार तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे….

Read More

वाढवण बंदरासाठी आठपदरी महामार्ग, राष्ट्रीय महामार्गला थेट जोडणार; खारफुटी तोडण्यासाठी हायकोर्टाची मंजुरी| Maharashtra Times

Vadhavan Port Mangroves: वाढवण बंदरासाठी खारफुटी बाधित होणार नसल्या तरी बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी 208 खारफुटी तोडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या बांधकामासाठी मुंबई हायकोर्टाने खारफुटीची झाडं तोडण्यास मंजुरी दिली आहे. बंदराला राष्ट्रीय महामार्ग-48ला जोडण्यासाठी महामार्गाची गरज असल्याचं हाय कोर्टाने नमूद केलं असून त्यामुळे 9.2498 हेक्टर खारफुटी वनक्षेत्र…

Read More