Parbhani Shiv Sena UBT rebel MP Sanjay Jadhav Y Plus Security after followers get angry; संजय जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडताच शिवसैनिक भडकले, परभणीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा; रोष वाढताच केंद्राचा मोठा निर्णय
Parbhani News : शिवसेना खासदार संजय जाधव यांनी सहकारी खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचे पडसाद परभणी जिल्ह्यासह राज्यभरात उमटले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी संजय…
