पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, 19 व्या वर्षी जबाबदारी सांभाळली:शिक्षण सुटले, कारागृहात गेल्या आणि बंकरमध्ये रात्री काढल्या, केइकोंनी पक्ष विखरू दिला नाही
पेरूमध्ये पहिल्यांदाच एखादी महिला राष्ट्रपती होणार आहे. येथे चौथ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या नेत्या केइको फुजीमोरी (51) यांनी विजय मिळवला आहे. केइको यांना सुमारे 50.1% मते मिळाली, तर डाव्या विचारसरणीचे उमेदवार रॉबर्टो सांचेज यांना 49.9% मते मिळाली. केइको 28 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्या माजी राष्ट्रपती अल्बर्टो फुजीमोरी यांच्या कन्या आहेत. निवडणूक निधी प्रकरणात…
