Headlines

admin

PM Modi Honoured पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, गार्ड ऑफ ऑनर’ही प्रदान

► वृत्तसंस्थाव्हिक्टोरिया, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ प्रदान करण्यात आला. यासह, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 34 देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी सेशेल्सचे लोक, सरकार आणि राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. याप्रसंगी त्यांनी हिंद महासागराला ‘संधींचा महासागर’ बनवण्यासाठी भारत आणि…

Read More

आता दिखावा नाही, लपवणे नवीन लक्झरी ट्रेंड- सुरुवात किचनपासून:आधुनिक स्वयंपाकघरात सिंक आणि कुकटॉपपासून लहान उपकरणांपर्यंत सर्व काही लपवण्याचा ट्रेंड

एक काळ असा होता, जेव्हा दिखावाच शान समजला जात होता. आता हा ट्रेंड बदलत आहे. किमान स्वयंपाकघरात तरी असे होताना दिसत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि मियामीसारख्या सर्वात श्रीमंत भागांमध्ये, लपवणे हे आधुनिक स्वयंपाकघराचे एक प्रमुख वैशिष्ट्य बनले आहे. पूर्वी उपकरणे ठेवण्यासाठी मोठे शो-केस आणि कपाटांसारखे दिसणारे रेफ्रिजरेटर आणि डिशवॉशर वापरले जात होते, परंतु आता सिंक…

Read More

transportation of unclaimed corpses in amalner raises questions on administrations sensitivity

अमळनेरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंतपणी माणसाला किंमत आहे की नाही? हा एक गंभीर प्रश्न असतानाच, मेलेल्या माणसाचे मृतदेह वाहून नेण्यासाठी चक्क घंटा गाडीचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते, इमारती किंवा विकासकामांवरून…

Read More

Dhule Crime: लग्न लावून देत नाही म्हणून रागात मुलाने आईला पेटवलं; गंभीर भाजल्याने माऊलीचा तडफडून मृत्यू, धुळे हादरलं – 45 yrs old son sets mother on fire for getting married she dies due to severe burns in dhule

Dhule Crime: माझं लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करत मद्यधुंद मुलाने चक्क वृद्ध मातेला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. धुळे क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे: लग्न लावून देत नाही म्हणून एका रिक्षाचालकाने त्याच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची…

Read More

Boycott On Census: ओबीसींचा स्वतंत्र रकाना, तरच जनगणना! गोंदिया जिल्ह्यातील शंभरावर गावांत लागले बहिष्काराचे बॅनर

Boycott On Census In Gondia District: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींचीही स्वतंत्र नोंद केली जावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली. गोदिंयात जनगणनेवर बहिष्कार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र नोंद केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून गोंदिया जिल्ह्यातील शंभरावर गावे एकवटली आहेत….

Read More

Bhandara Census Protest: जनगणनेला गावकऱ्यांचा विरोध; ओबीसींचा कॉलम नसल्याने खापा गावात बहिष्कार, आल्यापावली परतले कर्मचारी

Bhandara Census Protest: देशात आणि राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना हक्काच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. bhandara census protest(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: जिल्ह्यात शनिवारपासून अधिकृतपणे गृहगणनेला सुरुवात झाली असली, तरी तुमसर तालुक्यातील खापा येथे या प्रक्रियेला पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. २०२६-२७ च्या या जनगणनेमध्ये…

Read More

chandrapur ghugghus five youths drown in wardha river; हसता खेळता ग्रुप सेल्फी काढला, मोबाईल काठावर ठेवला अन् घात झाला! वर्धा नदीत 5 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 15 ते 20 वर्षांच्या मुलांच्या जाण्याने हळहळ

Drowning Incident In Wardha Five Friends Died: उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नदीत गेलेल्या मित्रांसोबत काळाने घात केला आहे. चंद्रपूर या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमकी कशी घडली ही घटना? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा बुडून…

Read More

Medical Student Ends Her Life in Akola Family Blames Rising Educational Costs

अकोल्यात जीएनएम नर्सिंगला द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या भूमिका धबडघाव या विद्यार्थिनी स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे भूमिकेने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न…

Read More

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनर कारची ट्रकला मागून धडक, डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा-मुलगीसह चालक गंभीर जखमी आहेत. समृद्धी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : भरधाव कार समोरील ट्रकला मागून जोरात धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला तर मुलामुलीसह चालक गंभीर जखमी झाला. समृद्धी…

Read More

VIDEO | वाशिममध्ये राऊतांची ठाकरेंसमोर जोरदार फटकेबाजी – sanjay raut washim speech news today

VIDEO | वाशिममध्ये राऊतांची ठाकरेंसमोर जोरदार फटकेबाजीVIDEO | वाशिममध्ये राऊतांची ठाकरेंसमोर जोरदार फटकेबाजी Source link

Read More