Headlines

admin

सगुण-निर्गुण: वाढवेळ – shridhar nandedkar sagun nirgun special article on ovi abhang sant

माउलींना कासवीची करुणामय दृष्टी मागितली. अजान वृक्षाची गळाभेट घेतली. गाथा मंदिरात शब्दांच्या देवाचं दर्शन घेतलं. सगुण निर्गुण लेख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -श्रीधर नांदेडकर ओवी आणि अभंगाच्या प्रवाहात वाहत राहिलो. संतांची सावली अनुभवली. वारीची तंद्री अनुभवली. निर्मळ मनाची जादू पाहिली. सुरुवात लडखडत झाली. शेवटचा दिस गोड झाला. केवढा गोतावळा. केवढं मयाळपण. केवढा एकोपा. केवढं आपलेपण. भक्तीची तुरटी…

Read More

वैभव सूर्यवंशीला गंभीरने संधी दिलीच नाही! आयर्लंडविरुद्ध त्याला का खेळवायला पाहिजे होतं? सुनील गावसकर म्हणाले…

Sunil Gavaskar News : भारतीय संघाचा आयर्लंड संघाने पराभव करत २-० ने मालिका खिशात घातली. दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी याला खेळवलं गेलं नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना सुनील गावसकर यांनी वैभवला का खेळवायला हवं होतं हे सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघाला रविवारी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम टी-२० क्रिकेट लढतीत एका धावेने…

Read More

ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या वर्षी 9,000 कर्मचाऱ्यांची कपात करणार:खर्च कपात व AI स्वीकारण्यासाठी निर्णय; जागतिक सिगारेटचे प्रमाण 2.5% नी घटण्याचा अंदाज

लंडनस्थित जगातील सर्वात मोठ्या तंबाखू कंपन्यांपैकी एक असलेली ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या वर्षी आपल्या एकूण 47,000 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे पाचव्या भागाची म्हणजेच जवळपास 20% कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, ती खर्च कमी करण्यासाठी आणि तंत्रज्ञान-सक्षम (टेक्नॉलॉजी इनेबल्ड) बनण्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत 5,500 नोकऱ्या रद्द करेल आणि 3,500 इतर पदे आउटसोर्स करेल, ज्यामुळे…

Read More

आता खराब दृश्यमानतेतही विमान सुरक्षित उतरतील:उपग्रह सिग्नलद्वारे भारतात पहिल्यांदाच कमर्शियल जेटचे लँडिंग, स्वदेशी गगन प्रणालीची यशस्वी चाचणी

आता खराब दृश्यमानतेतही विमाने सुरक्षितपणे उतरू शकतील. कारण, भारतात पहिल्यांदाच एका मोठ्या व्यावसायिक जेट विमानाला ग्राउंड रेडिओ बीमशिवाय थेट सॅटेलाइट सिग्नल्सच्या मदतीने सुरक्षितपणे उतरवण्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. विमान वाहतूक नियामक DGCA च्या देखरेखीखाली 27 जून रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 विमानाने स्वदेशी ‘गगन’ नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करून हे ऐतिहासिक लँडिंग केले. इंडिगोने 2022…

Read More

kannad actress krishi tapanda break silence after her bussinessman friend commint suicide on her flat

40 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काही काळापूर्वीच कन्नड अभिनेत्री कृषी थापंदाच्या घरी एका प्रसिद्ध व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर अनेक लोक या आत्महत्येशी अभिनेत्रीचे नाव जोडत आहेत. आता अभिनेत्रीने या चर्चेवर मौन तोडत एक भावनिक आवाहन केले आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिले आहे की, ‘मला कधीच वाटले नव्हते…

Read More

बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात?:अनिल परबांचा सभागृहात सवाल, नाशिकच्या म्हाडा प्रकरणावरून संताप

नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात भूखंडांची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या घरांची राखीव जागांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. नाशिक महापालिका हद्दीत नियमांच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी विकास आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडण्यात आल्याचे…

Read More

Jay Pawar : अर्थ खातं राष्ट्रवादीकडे परत येणार, कार्यकर्त्यांसमोर जय पवारांचं दमदार भाषण – jay pawar on finance ministry of maharashtra

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:41 pm दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासातील आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थिती होते. यावेळी जय पवारांनी भाषण केलं. यावेळी अर्थ खातं, अजित पवारांच्या अपघाताचा तपास तसंच रेवती सुळेच्या लग्नातला डान्सवरून ट्रोल करणाऱ्यांना…

Read More

खेडमध्ये गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, भगवान कोकरे महाराजवर गुन्हा दाखल

Khed, Ratnagiri Crime: खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: खेड तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी…

Read More

Rohit Pawar Take Back Hunger Strike After Meet Minister Girish Mahajan Over Farmers Loan Waiver

रोहित पवारांनी अखेर तीन दिवसांनी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रोहित पवार यांनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं…

Read More

Vidhan Parishad Election 2026 Result Independent Gokul Gite won against Mahayuti Shiv Sena Narendra Darade Eknath Shinde calls; नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?

Maharashtra MLC Election Result 2026 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष गोकुळ गितेंना तातडीने मुंबईला बोलावले असून शिंदेंचा उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाल्याने त्यांच्याकडून नवी खेळी खेळण्यात येत आहे गोकुळ गिते(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत अभूतपूर्व निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र…

Read More