Nashik BJP City Chief Sunil Kedar Bus Accident ahead of Resort Politics in Vidhan Parishad Election; नगरसेवकांना भिवंडीच्या रिसॉर्टवर नेण्याची तयारी, फोटोसाठी भाजप शहराध्यक्षांनी स्टेअरिंग धरलं, बस हॉटेलच्या भिंतीवर धडकली
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजप नगरसेवकांना ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर नेण्याची तयारी सुरू असताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांना सुरक्षितता म्हणून सहलीवर नेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मिन्नतवारी करावी लागत आहे….
