Headlines

admin

Zee Marathi Tarini Serial New Entry Mansi Kulkarni ; Tarini New Entry : तारिणीच्या टीममध्ये होणार नव्या बॉसची एण्ट्री, स्टार प्रवाहची खलनायिका साकारणार दबंग रोल

Tarini Serial Update : तारिणी या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून लवकरच नव्या बॉसची एण्ट्री होताना पाहायला मिळेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तारिणी या झी मराठीवरील मालिकेमध्ये नेहमीच वेगवेगळी रंजक वळणे येत असतात. शत्रूंना सळो की पळो करून सोडणारी तारिणीची टीम प्रेक्षकांना खूप आवडते. अशातच आता या टीम मध्ये एका नव्या ऑफिसरची एन्ट्री होणार असल्याचे…

Read More

माजी भारतीय क्रिकेटपटू मनजोत कालराला श्रीलंकेत अटक:खेळाडूला लाच दिल्याचा आरोप, 2018 च्या अंडर-19 फायनलमध्ये शतक ठोकले होते

माजी भारतीय अंडर-19 क्रिकेटपटू मनजोत कालराला श्रीलंकेत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये एका खेळाडूला लाच दिल्याचा आरोप आहे. कालरा हा LPL मधील जाफना किंग्स संघाचे सह-मालक आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, स्पर्धेच्या सहाव्या हंगामाच्या सुरुवातीला काही तास आधी ही अटक करण्यात आली. 27 वर्षीय कालराला खेळाशी संबंधित गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या श्रीलंका पोलिसांच्या…

Read More

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यासमोर नवं चॅलेंज, जळगावात FDA अधिकारी सांगून लुटणाऱ्या टोळीचा सुळसुळाट, सावध राहण्याचं आवाहन

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात छापेमारी केली जात आहे. अनेकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. पण या कारवाईचा फायदा घेऊन काही बनावट अधिकारी देखील हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांमध्ये खोटी धाड टाकून पैशांची मागणी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. स्वत: जळगावच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Source…

Read More

जनगणना 2027: 29 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिला टप्पा पूर्ण:तमिळनाडू आणि त्रिपुरामध्ये सेल्फ-एन्यूमरेशन सुरू; मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी केली नोंदणी

भारताच्या 2027 च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम देशातील 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण झाले आहे. तर, शुक्रवारपासून तामिळनाडू आणि त्रिपुरामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हाऊसलिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस (HLO) साठी ऑनलाइन सेल्फ-एन्यूमरेशन म्हणजेच सेल्फ रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनीही सचिवालयात आपली माहिती पोर्टलमध्ये नोंदवली. दोन्ही राज्यांमध्ये 31 जुलैपर्यंत पोर्टल खुले…

Read More

मोहन यादव म्हणाले- एकच लग्न करणारा मध्य प्रदेशात राहील:रामने एकच लग्न करावे, तर रहीमने चार का?, तीन तलाक म्हणणारे थेट तुरुंगात जातील

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले- मध्यप्रदेशात तोच राहू शकेल जो एकच लग्न करेल. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहिता (UCC) आणणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी कटनी येथे ही घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले- हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कायदे का असावेत? सर्वांसाठी एकच कायदा असावा. जर राम एक लग्न करेल, तर रहीम दोन किंवा चार लग्न का करेल?…

Read More

Prakriti Nautiyal : लोकप्रिय अभिनेत्रीचा घटस्फोट, 2 वर्षांपूर्वी लग्न, लग्नाच्या 6 महिन्यात सोडलेलं नवऱ्याचं घर

Prakriti Nautiyal Divorce : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री प्रकृती नौटियालाचा लग्नाच्या २ वर्षांत घटस्फोट होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – नुकताच आकांक्षा चमोलानं गौरव खन्नापासून घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला होता आणि आता आणखी एका अभिनेत्रीचं लग्न मोडलं आहे. ‘नामकरण’ आणि ‘सैराब’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली प्रकृती नौटियाल लग्नाच्या दोन वर्षांनंतर आपल्या पतीला घटस्फोट…

Read More

US India Conflict: अमेरिकेचे तीन प्रहार, इराणचा आयकॉनिक टॉवर जमीनदोस्त; भारताचे अब्जावधी रुपये धोक्यात

US India Conflict: अमेरिकेकडून गेल्या १० दिवसांपासून इराणच्या चाबहारवर हल्ले सुरू आहेत. चाबहारमधील आयकॉनिक टॉवर अखेर कोसळला आहे. यानंतर भारताचे कोट्यवधी रुपये संकटात सापडले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये अखेर या बंदरावरील आयकॉनिक मॅरिटाईम ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त झाला. हा टॉवर पाडण्यासाठी अमेरिकेनं एक नव्हे, तीन हल्ले केले. पहिला…

Read More

Shrikant Shinde यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार? शिंदे काय म्हणाले? – shrikant shinde on cabinet minister

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 8:16 pm #shrikantshinde #eknathshinde #cabinetminster #shivsena #thaneठाण्यात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली..मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला राज्यमंत्री पद आणि केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा आहेत.यावर खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

शुभमन गिलबरोबर मैदान गाजवणाऱ्या फलंदाजाविरुद्ध तीन खेळाडूंची तक्रार, श्रीलंकन पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय?

Manjot Kalra News : भारताचा माजी अंडर-19 क्रिकेटपटू आणि जाफना किंग्सचा सहमालक मनजोत कालराला लंका प्रीमियर लीगदरम्यान खेळाडूला लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीलंकेत अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे सर्व प्रकरण? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : 2018 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून देणारा माजी क्रिकेटपटू मनजोत कालरा मोठ्या…

Read More

Recurrent UTI or Urinary tract infection in Women Causes, Symptoms, signs & Prevention tips; महिलांना वारंवार UTI का होतो? मूत्रमार्गाचे इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) हा महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य संसर्गांपैकी एक आहे. अनेक महिलांना काही महिन्यांच्या अंतराने हा त्रास पुन्हा-पुन्हा होतो. लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी लागणे, पोटदुखी आणि लघवीत रक्त येणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. वारंवार UTI होण्यामागील कारणे, योग्य तपासण्या, उपचार, प्रोबायोटिक्स, डी-मॅनोस, क्रॅनबेरी सप्लिमेंट्स आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे संसर्ग कसा टाळता येतो…

Read More