Headlines

admin

‘मारो सर’ म्हणत CJP आंदोलनात व्हायरल झालेल्या मराठी तरुणाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया – maro sir marathi student goes viral during cjp protest, parents reaction on delhi police

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 4:12 pm २० जुलैला दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची संपूर्ण देशाने दखल घेतली. अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे आंदोलन चिघळले. यादरम्यान एक तरुण मारो सर असे म्हणत पोलिसांसमोर निर्भीडपणे उभा राहिला. हा तरुण मूळचा नागपूरचा असून भारत कमलाकर बानाईत असे त्याचे नाव आहे. भारतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली….

Read More

पेपर लीक सुधारणा विधेयकावर मंत्री वैष्णव यांनी उत्तर दिले नाही:मीडिया प्रश्नावर म्हणाले- नेक्स्ट; मोदींनी मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत म्हटले- कठोर कायदा आणणार

पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी संसदेत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. हे विधेयक 27 जुलै रोजी संसदेत सादर केले जाऊ शकते. मोदींनी गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ संदेश जारी केला होता. ते म्हणाले होते की, सरकार पेपर लीकविरोधात कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा बनवेल. पंतप्रधान मोदींनी X हँडलवर 2.56…

Read More

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा, WhatsApp Status, Quotes & Instagram Caption

Devshayani ekadashi wishes in Marathi :आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाच्या गजराने भरलेला पवित्र सोहळा.पंढरीच्या विठुरायाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो आणि जीवनात सुख, शांती, समृद्धी व आनंद नांदो.आषाढी एकादशी 2026 निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! तुम्हालाही आपल्या कुटुंबीयांना, मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना आषाढी एकादशीच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर या लेखातील सुंदर शुभेच्छा…

Read More

Shocking diagnosis of 10 year old girls cough in mumbai pen cap stuck in trachea; खोकला आणि तापामुळे मुलीवर ७ वर्षे टीबीचे उपचार, तरीही काहीच फायदा होईना; अखेर सीटी स्कॅनमध्ये धक्कादायक निदान

Mumbai Hospital News: योग्य वेळी अचूक निदान आणि उपचार मिळाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, हे या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. मुलीला सतत खोकला, ताप अन् आजारपण, ७ वर्षे उपचार घेतले, तरीही काहीच फायदा होईना; सीटी स्कॅनमध्ये धक्कादायक निदान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सततचा खोकला, ताप, भूक न लागणे आणि वजन न…

Read More

थलपती विजयचा शेवटचा चित्रपट जन नायकन पाहण्यासाठी पोहोचली तृषा:बाहेर पडताना गर्दीने वेढले, अभिनेत्रीची आई म्हणाली- वाईट वाटत आहे, त्यांची खूप आठवण येईल

अभिनेते ते राजकारणी बनलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ काल म्हणजेच २३ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने त्यांची कथित गर्लफ्रेंड तृषा कृष्णन फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी पोहोचली होती. थिएटरबाहेर दिसलेल्या तृषाने यावर बोलण्यास नकार दिला, तर तिच्या आईने भावुक होऊन सांगितले की, त्यांना विजयला मोठ्या पडद्यावर पाहण्याची…

Read More

राज्यात CSR निधी वाटपात मोठा असमतोल:मागास जिल्ह्यांच्या वाट्याला तुटपुंजी रक्कम, 8630 कोटींपैकी 51 टक्के निधी एकट्या मुंबईत खर्च

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा मुख्य उद्देश वंचित आणि मागास भागांचा विकास साधून समाजहिताचे प्रकल्प राबवणे हा असला, तरी महाराष्ट्रातील आर्थिक वर्ष 2024-25 मधील वास्तव याच्या अगदी उलट आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात खर्च झालेल्या सीएसआर निधीतील सर्वाधिक वाटा आधीच विकसित असलेल्या जिल्ह्यांना मिळाला असून, खऱ्या अर्थाने गरज असलेल्या मागास जिल्ह्यांच्या वाट्याला मात्र अत्यल्प निधी आला…

Read More

गोदावरी प्रदूषणाचा अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाने केली नाशिक महापालिकेची कानउघडणी

Godavari Pollution News: गोदावरी नदीचे पाणी प्रदूषीत झाल्याने वेळोवेळी निर्देशन देवूनही नाशिक महापालिकेने उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा .प्रतिनिधी,नाशिक: गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात वेळोवेळी निर्देश देवूनही उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत प्रशासनाची कानउघडणी केली. नाशिक महापालिकेने याचिकाकर्त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने…

Read More

क्वांटासच्या प्रोजेक्ट सनराईजचे पहिले चाचणी उड्डाण ऑस्ट्रेलियात पोहोचले:फ्रान्समधून 19 तासांचे उड्डाण करून इतिहास घडवला; ऑक्टोबर 2027 पासून थेट उड्डाणे सुरू होतील

ऑस्ट्रेलियन एअरलाईन क्वांटासच्या विमानाने सर्वात लांब अंतर कापण्याचा विक्रम केला आहे. या व्यावसायिक विमानाने शुक्रवार, २४ जुलैच्या सकाळी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये लँडिंग केले. १९ तास १३ मिनिटांत १७,००० किमीचे अंतर कापले विमानाने फ्रान्समधील टूलूज शहरातून स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी ७:३३ वाजता उड्डाण केले होते. १९ तास आणि १३ मिनिटांचा लांबचा प्रवास करून त्याने मेलबर्नमध्ये टचडाउन केले….

Read More

पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी:27 जुलै रोजी संसदेत सादर होऊ शकते, मोदींचा मध्यरात्री संदेश- कठोर कायदा आणणार

पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी संसदेत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. हे विधेयक 27 जुलै रोजी संसदेत सादर केले जाऊ शकते. मोदींनी गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ संदेश जारी केला होता. ते म्हणाले होते की, सरकार पेपर लीकविरोधात कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा बनवेल. पंतप्रधान मोदींनी X हँडलवर 2.56…

Read More

Pune Vanraj Andekar Death Case Three Bullets Fired on Main Witness Noor Sheikh; पुण्यात पुन्हा गोळीबार! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न, तीनवेळा गोळ्या झाडल्या

Pune Crime News : काही दिवसांपूर्वी घायवळ गँगने निलेश घायवळची तक्रार केलेल्या व्यक्तीची हत्या केली होती. अशातच आता वनराज आंदेकर प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. पुणे घोरपडे पेठ नूर शेखवर गोळीबार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून आज शुक्रवारी भरदिवसा एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील घोरपडे पेठ…

Read More