बालकांसह गर्भवतींना मिळणार ‘व्हेज पुलाव’ आणि बहुधान्य पौष्टिक पफ; ‘रेडी टू इट’ ऐवजी ‘रेडी टू कूक’
Pune News: घरपोच पोषण आहार योजनेअंर्गत दिल्या जाणाऱ्या आहारात राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. बालकांसह गर्भवती मातांना व्हेज पुलाव आणि पौष्टिक पफ देण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी नोव्हेंबर डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: अंगणवाडीतील शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार योजनेअंतर्गत दिल्या…
