Headlines

admin

latest marathi news 28th july 2026 mumbai pune nagpur rain update news maharashtra politics mumbai local nitin gadkari; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स आणि ब्रेकिंग बातम्या पाहा एका क्लिकवर…

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत आजपासून ३१ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची तसेच या तुलनेत मराठवाडा…

Read More

मस्क यांनी X मनी फीचर लॉन्च केले:अमेरिकन ग्राहकांना ॲपमध्येच बँक खाते उघडता येईल; बिल भरणे, पैसे हस्तांतरितही करता येतील

एलन मस्क यांनी X मनी फीचरचा रोलआउट सुरू केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला ‘एव्हरीथिंग ॲप’ बनवण्याच्या योजनेतील हे एक मोठे पाऊल आहे. कंपनीने सध्या फक्त अमेरिकेत आपल्या प्रीमियम आणि प्रीमियम+ सबस्क्रायबर्ससाठी या बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. यापूर्वी याची केवळ ‘इनव्हाईट-ओन्ली बीटा फेज’ अंतर्गत चाचणी केली जात होती, त्यानंतर 27 जुलैपासून ते अधिकृतपणे…

Read More

सुखवीर सिंह यांचा कॉलम:तंत्रज्ञान जादूची कांडी नाही, उपाय समाजातच शोधावे लागतील‎

आज प्रत्येक समस्येवर उपायासाठी आपल्यासमोर‎कोणते ना कोणते नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. रस्ते‎अपघात वाढत असतील तर कॅमेरे लावून द्या, अनियमितता‎असेल तर डिजिटल प्लॅटफॉर्म बनवा, शिक्षणात मागे‎असाल तर ऑनलाइन ॲप्स आणा, प्रशासनात अडचण‎असेल तर एआय जोडा. असे वाटते की जणू तंत्रज्ञान ही‎एक जादूची कांडी आहे, जी गुंतागुंतीच्या समस्यांवर त्वरित‎उपाय करेल. पण खरोखरच असे आहे का?‎ आज आपण…

Read More

N Raghuraman Column | Importance of Water Conservation and Leakage Prevention

Marathi News Opinion N Raghuraman Column | Importance Of Water Conservation And Leakage Prevention 8 तासांपूर्वी कॉपी लिंक आपल्यापैकी अनेकांनी थर्मल कॅमेरा लागलेला एखादा ड्रोन आपल्या डोक्यावर उडताना पाहिलेला नसेल. सुमारे 70 मीटर उंचीवरून हा ड्रोन जमिनीवरील तापमानात होणारा अगदी किरकोळ बदलही शोधून काढतो. जर कुठे सांडपाण्याची गळती असेल, तर तिथली जमीन गरम होते; कुठे…

Read More

साखर व्यापाऱ्यांसाठी साठ्याची मर्यादा 4,000 क्विंटल निश्चित:कमाल 30 दिवसांचा साठा ठेवण्याचे आदेश; 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरपर्यंत नियम लागू

केंद्र सरकारने देशभरात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने आदेश जारी करून साखर व्यापाऱ्यांसाठी जास्तीत जास्त 30 दिवसांची साठा मर्यादा आणि 4,000 क्विंटलची धारण मर्यादा निश्चित केली आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, हा नवीन आदेश 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होईल आणि 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहील. मान्सूनमध्ये…

Read More

शाळांचा 100 मीटर परिसर होणार तंबाखूमुक्त:‘नशामुक्त- तंबाखूमुक्त शाळा-महाविद्यालय परिसर'' अभियान सुरू; अंमलबजावणी कडक‎

जिल्ह्यात “मिशन उडान’ अंतर्गत ‘नशामुक्त-तंबाखूमुक्त शाळा व महाविद्यालय परिसर अभियान’ राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांचे सुरक्षित भविष्य आणि एक व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व सेवनावर कायद्याने कडक बंदी घालण्यात आली आहे. कोटपा (सीओटीपीए) अधिनियम, २००३ नुसार शाळा, महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री…

Read More

Ryan ten Doeschate Resigns as India Coach; Joins KKR IPL Staff

नवी दिल्ली10 तासांपूर्वी कॉपी लिंक भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी इंग्लंड दौऱ्यावेळीच बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. ईएसपीएननुसार, आता टेन डोशेट आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) च्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होतील. इंग्लंड मालिकेत भारतीय संघ टी-२० आणि एकदिवसीय मालिका हरला होता. त्याआधी संघाला आयर्लंडने पहिल्यांदाच…

Read More

India LPG Imports from US; भारताने इंधन धोरणच बदलले! स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात मोठा बदल, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न

India LPG Imports: भारत आपल्या एलपीजी पुरवठा साखळीत मोठे परिवर्तन घडवण्याची तयारी करत आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रात निर्माण झालेल्या अडथळ्यातून धडा घेते आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने भारत आपल्या एलपीजी आयात धोरणात बदल घडवून आणत आहे. आतापर्यंत बहुतांश एलपीजी गरजांसाठी भारत मध्य-पूर्वेवर अवलंबून होता, पण आता सरकार अमेरिकेतून आयात वाढवण्याची…

Read More

मुलगी आईशी बोलत होती, अचानक किंचाळली:मग आली मृत्यूची बातमी; चंदीगड PUमध्ये काका म्हणाले- शरीरावर जखम नाही, मग शॉक लागला कसे मानावे

आमची मुलगी आईशी फोनवर बोलत जात होती. मग अचानक किंकाळी ऐकू आली आणि कायमची शांत झाली… ही गोष्ट चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात (PU) २८ जुलै रोजी जीव गमावलेल्या हरियाणाच्या ज्योती (२६) चे काका जतिंदर यांनी सांगितली. जतिंदर म्हणाले की, सकाळी १० वाजताच्या सुमारास पीयू प्रशासनाकडून ज्योतीचे वडील रविंद्र यांना फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की,…

Read More

एसटी प्रवासात सवलतीसाठी NCMC सक्तीचे; आधी टोकन, मग कार्डसाठी रांगा, महिला-ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक| Maharashtra Times

NCMC Smart Card: १ ऑगस्टपासून एसटी प्रवाशांना सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड असणं बंधणकारक असणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपूर्वी कार्ड मिळवण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज केंद्रांवर हेलपाटे मारेवे लागत आहेत. महेश चेमटे, मुंबई: ‘एसटीचे एनसीएमसी कार्ड (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड)घेण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे राहायचे. आधी टोकनसाठी रांग, त्यातही केवळ १०० प्रवाशांचा टोकन. त्या दिवशी नंबर आला…

Read More