Headlines

admin

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध:राज्यभरात 8,600 कर्मचाऱ्यांची निदर्शने; CM फडणवीसांच्या आश्वासनानंतर उपोषण 17 ऑगस्टपर्यंत स्थगित

महावितरणमधील संभाव्य फ्रँचायझीकरण, महाजेन्कोचे वीज निर्मिती संच बंद करणे आणि जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण यांसारख्या धोरणांविरोधात राज्यभरातील सुमारे 8,600 वीज कर्मचाऱ्यांनी 5 ऑगस्ट रोजी आक्रमक निदर्शने केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चा करून बैठकीचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी नियोजित उपोषण 17 ऑगस्ट 2026 पर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली…

Read More

अपहृत तरुणीची पोलिसांकडून सुटका:नागपुरात वेब सीरिज, डार्क नेटच्या प्रभावातून अपहरण; आरोपीला ठोकल्या बेड्या

नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात वेब सीरिज आणि डार्क नेटवरील हिंसक कंटेंटच्या प्रभावातून एका तरुणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत अपहृत तरुणीची सुखरूप सुटका केली असून, आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख ऑनलाईन माध्यमातून झाली होती. आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले आणि…

Read More

Edelweiss MF Launches Indias First REITs & Realty Index Fund

मुंबई1 तासापूर्वी कॉपी लिंक एडलवाईस अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Edelweiss MF) ने आज भारतातील पहिल्या REITs-आधारित इंडेक्स फंडाची—’एडलवाईस निफ्टी REITs अँड रियल्टी इंडेक्स फंड’—लाँचिंगची घोषणा केली. ही न्यू फंड ऑफर (NFO) 5 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली राहणार आहे. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना थेट रिअल इस्टेट खरेदी न करता सूचीबद्ध REITs आणि…

Read More

शेख हसीना 2 वर्षांनंतर आज दिसणार, दिल्लीत भाषण:भारताने बंदी घालण्यास नकार दिला, माजी क्रिकेटपटू शाकिब अल-हसन देखील सहभागी होऊ शकतात

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना 2 वर्षांनंतर आज दिसणार आहेत. त्या दिल्लीतील एका कार्यक्रमाला थोड्याच वेळात ऑनलाइन संबोधित करतील. देश सोडल्यानंतर पहिल्यांदाच शेख हसीना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात व्हर्च्युअल भाषण देताना दिसतील. बांगलादेशने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती, परंतु भारताने मंगळवारी ती फेटाळून लावली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, हा कार्यक्रम एका खासगी…

Read More

Girl abduction in nagpur unraveled with the help of a zomato delivery boy; तरुणी अचानक घरातून गायब; झोमॅटो डिलिव्हरीच्या धाग्याने उलगडले रहस्य; दरवाजा तोडताच जखमी अवस्थेत आढळली

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या तपासाला अखेर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यामुळे यश आले. मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलगी आणि आरोपी दिघोरी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. याचदरम्यान एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या चौकशीतून संबंधित भाड्याच्या खोलीचा पत्ता मिळाला आणि…

Read More

पुढील आर्थिक वर्षात येऊ शकतात प्लास्टिकच्या नोटा; आरबीआयने सांगितली टाईमलाईन, फक्त ‘या’ दोनच नोटा छापणार

नवी दिल्ली : देशात लवकरच प्लास्टिक अर्थात पॉलिमरच्या नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, सर्व काही नियोजनानुसार झाले तर पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पॉलिमरच्या १० आणि २० रुपयांच्या नोटा प्रायोगिक स्वरूपात चलनात आणल्या जातील. सरकारने आरबीआयला क्षेत्रीय चाचणीसाठी एकूण २ अब्ज…

Read More

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंचे पदग्रहण:डॉ. व्यंकट गिते यांनी सूत्रे स्वीकारली; संशोधन आधारित उपक्रम व विद्यार्थी-केंद्री शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्धार

आरोग्य शिक्षणात संशोधनावर आधारित उपक्रम, पारदर्शक प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थी-केंद्री कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांनी केले. विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात त्यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी विद्यापीठाचा मानदंड नवनियुक्त कुलगुरुंकडे सुपूर्द करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरु…

Read More

भगवंताच्या नामाच्या एकनिष्ठतेच खरी तृप्ती:यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन रंगले, दगडूशेठ ट्रस्टतर्फे आयोजन

भगवंताच्या नामात एकनिष्ठतेने स्थिर होण्यातच खरी तृप्ती प्राप्त होते, असे प्रतिपादन यशोधन महाराज साखरे यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित चातुर्मास कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ९ ऑगस्टपर्यंत हा महोत्सव सुरू असून, दररोज…

Read More

RBI Repo Rate Impact On Inflation ; RBI ने रेपो रेटमध्ये काही बदल केला नाही, तरीही तुमच्या खिशावर होणार परिणाम! कसं ते समजून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5 ऑगस्ट 2026 रोजी रेपो रेट संबंधित महत्वाचा निर्णय दिला आहे. आधीच्या रेपो रेट दरात कसलाही बदल न करता तोच दर पुढे असणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या आधीच काही अर्थतज्ज्ञांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचा अंदाज बांधला होता…

Read More

FDA Commissioner Tukaram Mundhe Big Announcement Ban on Analogue Paneer For One Year in Maharashtra

तुकाराम मुंढे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता अनलॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. अनलॉग पनीर हे दुग्धजन्य पदार्थ नाही, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे….

Read More