कर्जमुक्तीत 4 हजार खात्यांची ई-केवायसी प्रलंबित
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची पत्रकार परिषदेत माहिती : – आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन त. भा. प्रतिनिधी रत्नागिरी : जिल्ह्यात पोर्टलवर अपलोड केलेल्या 1 लाख 20 हजार 62 कर्ज खात्यांपैकी 7 हजार 78 पात्र खाती निश्चित झाली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 7 हजार 7 शेतकऱ्यांची यादी सर्व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा,…
