![]()
नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत शिवाजी पार्कवर तरुणाई मोठ्या प्रमाणात जमा झाली होती…या आंदोलनादरम्यान अदित्य ठाकरेंनी अभिजित दिपकेंना फोन लावला…सीजेपी आणि विद्यार्थी धेर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम असल्यांचं त्यांनी सांगितलं
Source link
Aaditya Thackeray यांनी आंदोलनातून थेट Abhijeet Dipke यांना कॉल लावला,काय घडलं?
