एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी रत्नागिरीतून पत्रकार परिषद घेतली..त्यांनी बोलताना उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जोरदार प्रहार केलाय आणि महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील नेते सुनील तटकरेंवर जहरी शब्दात टीका केलीये…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?