शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा गितेश राऊत यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात राऊतांना मोठा झटका बसला आहे. कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ठाणे न्यायालयानं मोठा दणका दिलाय. ज्यामुळं विनायक राऊत आणि एकूणच त्यांच्या कुटुंबासाठी मोठा धक्का असून त्यांना कोणत्याही क्षणी पोलीस चौकशीसाठी बोलावू शकतात, ताब्यात घेऊ शकतात किंवा अटकही होण्याची शक्यता आहे. एकूणच विनायक राऊतांच्या सून गिरीजा राऊतांच्या प्रकरणात काय घडतंय, राऊतांना अटक होण्याची शक्यता किती आहे, त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळताना कोर्टानं कोणतं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे आणि गिरीजा राऊत जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या तेव्हा काय घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.Uddhav Thackeray’s Shiv Sena senior leader and former MP Vinayak Raut’s entire family is facing serious allegations after his daughter-in-law, Girija Raut, filed a police complaint against them. The Thane Court has delivered a significant blow in the case registered under the Domestic Violence Act and the Anti-Witchcraft Act. This has come as a major shock to Vinayak Raut and his entire family. As a result, Raut and his family members could be summoned by the police for questioning at any time. There is also a strong possibility that they could be taken into custody or even arrested.