Headlines

Maharashtra Heavy Rain,Maharashtra Rain Live Updates 9th July 2026 : महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर – latest-maharashtra-news-live-9th-july-2026-maharashtra-mumbai-pune-nashik-weather-update-mumbai-pune-highway-and-railway-vasai-virar-waterlogging



Hingoli Earthquake : हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; दोन तासात चार वेळा धरणीकंपाची पहिलीच वेळ

हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी मध्यरात्री भूकंपाचे एकामागून एक चार सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्री 01:37, 02:15, 02:17 आणि 3.23 वाजताचा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे 4.6, 3.6, 3.9 व 4.1 अशी नोंदवण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी या गावात असून सुदैवाने या धक्क्यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत