Headlines

Nilesh Rane | 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक – nilesh raneee



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nileshrane #sindhudurga #zpelection #shivsena #narayanrane #eknathshinde आमदार निलेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे गावी मतदानाचा हक्क बजावला. मागील 27 वर्ष नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक झाला असून यावेळी महायुतीचा विजय होईल. विरोधकांनी शस्त्र अगोदरच टाकली आहेत, असे आमदार निलेश राणे म्हणाले. तर मुंबई महापौरपदाचा अर्ज दाखल केलेल्या रितू तावडे यांचे निलेश राणे यांनी अभिनंदन केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत