Headlines

जिथं-तिथं ब्रह्मोसची चर्चा, सारंगखेडा यात्रेतला सगळ्यात महागडा घोडा, चेतक फेस्टिवलची शान वाढली – chetak festival 2025 expensive brahmos horse worth rs 15 crores becomes the center of attraction in sarangkheda



Maharashtra Times

आज भारताच्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा जगात दबदबा आहे.त्याच नावाने एक अश्व सारंगखेडातील चेतक फेस्टिव्हलमध्ये सेलिब्रेटी ठरतोय. आलिशान मोटारींपेक्षाही ‘ब्राह्मोस’ या अश्वाची सर्वात मोठी किंमत आहे.तब्बल 15 कोटी इतकी किंमत असेलला ‘ब्राह्मोस’ चेतक फेस्टिव्हलमध्ये विशेष आकर्षण ठरलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत