Headlines

Nitesh Rane | आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं – minister nitesh rane on nilesh rane birthday celebration



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

१७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे आयोजित आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस जाहीर सभेत साजरा करण्यात आला. दिव्यांची ओवाळणी करून केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे व मातोश्री नीलम राणे यांनी निलेश राणे उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. यावेळी असंख्य कार्यकर्तेही उपस्थित होते. भाऊ निलेश राणे यांच्या कामाचं नितेश राणेंनी कौतुक केलं, दरम्यान राणे बंधूंमध्ये भांडण लावणाऱ्यांना नाव न घेता नितेश राणेंनी इशारा दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत