Headlines

पाप धुण्यासाठी प्रसाद लाड जरांगेंकडे आले; मराठा समाजाच्या मागण्या मान्य होताच लक्ष्मण हाके संतापले – laxman hake expresses anger as government accepts manoj jarange’s demands



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालंय. मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. यानंतर जरांगेंनीही आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र शब्दांत राज्य सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. सरकार लाचार झालं, तसंच प्रसाद लाड पाप धुऊन काढण्यासाठी जरांगेंकडे आले होते अशा धारदार शब्दांत हाकेंनी संताप व्यक्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत