Headlines

माझा कनेक्ट सर्वांपर्यंत, कार्यकर्त्यांशी चर्चा; ओमराजेंचा मोठा निर्णय काय? – will omraje nimbalkar choose uddhav thackeray or eknath shinde? big call awaited



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आपल्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायचं ठरवलंय. उद्धव ठाकरेंकडेच कायम राहायचं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेऊन सत्तेत जायचं असा प्रश्न असताना ओमराजे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत