Headlines

देसी जुगाड! भंगारातून बनवली अजब दुचाकी; कोल्हापूरच्या आठवीतील विद्यार्थ्याची कमाल – class 8 student creates motorbike from scrap materials



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लहान मुले उत्सुकतेपोटी नवनवीन गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. कोल्हापूरच्या केर्ली गावातील चिमुकल्याने भंगारातून थेट दुचाकी बनवली. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या समर्थ पाटीलने ही कमाल करून दाखवली. जुनी सायकल व बाईक इंजिन वापरून समर्थने एक जुगाडू दुचाकी तयार केली. घरातील दोन सायकल व भंगारातील साहित्यापासून त्याने दुचाकीची निर्मिती केली. भविष्यात अशाच पद्धतीने चालती-फिरती चार चाकी बनवण्याचा त्याचा मानस आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत