#gunratnsadavarte #manojjarange #eknathshinde #chandrashekharbawanukeवकील गुणरत्न सदावर्ते यांनी बीडमधून पत्रकार परिषद घेतली.जरांगेंनी बावनकुळेंवर केलेल्या टीकेचा त्यांनी चांगलाच सामाचार घेतलाय.जरांगेंना मराठा नेते पाठीशी घालतायेत असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवलाय.Advocate Gunaratna Sadavarte held a press conference in Beed, where he sharply criticized Jarange over the remarks the latter had made against Bawankule. He launched a scathing attack on Eknath Shinde and Radhakrishna Vikhe Patil, alleging that Maratha leaders are shielding Jarange.