Ashok Kharat Case : भोंदू खरातची फरार पत्नी अखेर पोलिस ठाण्यात हजर, सगळं खापर नवऱ्यावर फोडलं – kalpana kharat at shirdi police station for investigation
Ashok Kharat Case : भोंदू खरातची फरार पत्नी अखेर पोलिस ठाण्यात हजर, सगळं खापर नवऱ्यावर फोडलं – kalpana kharat at shirdi police station for investigation
नाशिकमधील वादग्रस्त आणि स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. शिर्डी जमीन व्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि गेल्या काही काळापासून फरार असलेली अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन झाली आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिला ताब्यात घेण्यासाठी ३१ मार्च रोजी एसआयटीचे पथक तिच्या निवासस्थानी गेले होतं. त्यावेळी एसआयटी पथकाला चकवून कल्पना खरात फरार झाली. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी ती शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलीस चौकशीदरम्यान तिने काय जबाब नोंदवलाय, अशोक खरात प्रकरणात आता नेमकं काय घडतंय तेच या व्हिडिओत पाहू…