Headlines

Thalapathy Vijay Budget : Tamil Nadu CM C. Joseph Vijay च्या TVK सरकारचा अर्थसंकल्प – thalapathy vijay budge


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ThalapathyVijay #TVKBudget2026 #VijayBudget तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय यांच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र जी आश्वासनं निवडणुकीच्या वेळी देण्यात आली. त्यातल्या बऱ्याच योजना सरकारला या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आल्या नाही. सरकारवर आधीच्या असलेल्या कर्जाचा बोजा बघता या योजना समाविष्ट करता येणार नाहीत. असंही थलपती विजय यांच्या सरकारनं स्पष्ट केलंय. सविस्तर पाहूयात थलपतीनं पहिल्या बजेटमध्ये कोणत्या घोषणा दिल्या आणि कोणती आश्वासनं टाळली. #TamilNaduBudget2026 #TVK #VijayCM #TamilNaduNews #TNPolitics #VetriLaptopScheme #AnnanSeerThittam #VijayGovernment #TNPudhuYugam #MarathiNews #PoliticalNews #Budget2026



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत