#DonaldTrump #USStudentVisa #OPTFee #IndianStudentsInUSअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर अनेक निर्बंध लादण्याची तयारी सुरु केलेली आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरी करायची असल्यास आधी ९५ लाख रुपये फी भरावी लागणार आहे. ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणा अंतर्गत त्यांनी अनेक मोठे बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. पाहूयात या नवीन नियम काय आहे. आणि याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात. या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #F1Visa #StudyInUSA #USImmigration #TrumpPolicy #AmericaFirst #STEMOPT #H1BVisa #StudyAbroad #USNews #ExplainerUS President Donald Trump has begun preparations to impose several restrictions on international students coming to the US for education. Most importantly, if they wish to work, they will first have to pay a fee of 95 lakh rupees ($100,000). Under his ‘America First’ policy, he has initiated plans to introduce major changes. Let’s look at what this new rule is and what its exact impact could be, through this explainer video