#LokSabha #RahulGandhi #AmitShah #PaperLeakBillलोकसभेत आज पेपर लीक रोखण्यासाठी आणलेलं कठोर शिक्षेची तरतूद असलेलं बिल संमत झालं. पण त्याआधी राहुल गांधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये वाद रंगला. राहुल गांधी यांनी अमित शाहांवर अनेक गंभीर आरोप केले. तसंच काही शब्द वापरल्यानं सत्ताधारी भाजपकडून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली. हा वाद चांगलाच पेटला होता. सविस्तर पाहूयात आज सदनात नेमकं काय घडलं ? #ParliamentDebate #NEETPaperLeak #BJPvsCongress #ParliamentNews #BreakingNews #IndianPolitics #KirenRijiju #OmBirla #MonsoonSession