Headlines

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीत कर्ज आणि यादीचा घोळ, ‘हेअरकट’ प्रकरण काय? – portal amount vs bank dues mismatch sparks confusion


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#MaharashtraFarmerLoanWaiver #ShetkariKarjamafi #LoanWaiverAmountMismatch #ShetkariKarjmuktiYojana #KarjmuktiYojanaListराज्यातील महायुती सरकार आणि राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’नुसार शासन कर्जमुक्तीसाठी ज्या याद्या जाहीर करत आहे त्यात पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी कर्जमाफीच्या रकमेबाबत गोंधळ निर्माण झालाय… वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी कर्जमुक्तीसाठीच्या याद्या प्रसिद्ध होत असताना शासनाच्या पोर्टलवर दाखवलेली कर्जमाफीची रक्कम आणि संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील प्रत्यक्ष थकीत असलेली कर्जाची रक्कम यात मोठी तफावत असल्याचे समोर येतंय. त्यामुळं पडताळणी करून आधार केवायसी साठीची पुढील प्रक्रिया करायची की नाही, या दुविधा अवस्थेत सध्या शेतकरी अडकलेत. कारण, अनेक शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकांच्या धोरणाविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्यात. थकीत कर्ज आणि व्याज रक्कमेवरून या सरकारी बँका शेतकऱ्यांना अडवत असल्याच्या आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. राज्य शासनाकडून याद्या जाहीर होत असताना दुसरीकडे मात्र कर्जमाफीच्या यादीत घोळ, यादी आली मात्र नाव नाही, नाव आलेय मात्र कर्ज दिसत नाही यासोबतच KYC आणि Farmer ID चे काय संबंध आहे, बँकामधून कर्ज,व्याज आणि एकूण रकमेत बदल का आहे, ‘हेअरकट’ म्हणजे काय, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एक एक सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण माहिती अंत्यंत महत्त्वाची आहे.#MaharashtraFarmerLoanWaiver2026 #AhilyadeviHolkarKarjmuktiYojana #ShetkariKarjmuktiYojana2026 #KarjMafi2026 #LoanWaiver #KarjmuktiYojana #ShetkariKarjMukti #AhilyadeviHolkarKarjMukti #Mahayuti #MaharashtraGovernment #FarmerLoanWaiver #FarmerSupport #FarmerWelfare #Shetkari #MaharashtraFarmers #FarmerRegistration #FarmerKYC #FarmerID #LoanWaiverUpdate #BankLoanDiscrepancy #PortalVsBankDues #LoanWaiverAmountMismatch #LoanHaircut #KarjmuktiList #GovernmentScheme #MahaDGIPR #PunyashlokAhilyadeviHolkar #Agriculture #FarmersOfMaharashtra #BreakingNewsUnder Maharashtra’s Mahayuti government and the ‘Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana-2026’, lists of eligible farmers for loan waiver are being released. After these lists appear, confusion has erupted across the state over the waiver amounts. On the government portal, the shown waiver amount often differs significantly from the actual outstanding loan in the farmer’s bank account. Farmers are now stuck in a dilemma: whether to proceed with Aadhaar KYC verification or not. Many complaints have been filed against nationalised banks’ policies. Farmers allege that these banks are holding them up over outstanding principal and interest amounts. Common issues: lists are out but names are missing; names appear but loans don’t show; questions about KYC and Farmer ID; sudden changes in loan/interest totals at banks; and what “haircut” means. All these questions will be answered one by one in detail. Watch till the end – the information is very important.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत