Headlines

Modi’s Viral Midnight Selfie Video on NEET Paper Leak Pradhan यांच्या राजीनाम्यावर काहीच बोलले नाही – modi midnight selfie video neet paper leak students


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जेव्हा देशाचे पंतप्रधान मध्यरात्री सेल्फी व्हिडिओतून देशाला संबोधित करतात…असा हा शाळेत लिहिल्या जाणाऱ्या निबंधांच्या विषयांसारखा मुद्दा देशातील मीडियात नाहीतर जगात गाजतोय. काल रात्रीपासून सगळीकडे मोदींच्या याच संदर्भातील हेडलाईन्स आणि बातम्या चर्चील्या गेल्या. त्याला कारण ठरलंय देशाचे सरन्यायाधीश . कारण कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातील तरुणांना विशेषतः जेन झेड पिढीला देशाच्या पंतप्रधानांनी सेल्फी व्हिडिओ शुट करून आवाहन केलं आहे. असं करण्याचं कारण म्हणजे वैयक्तिक मोदींची विश्वसार्हता, सरकारची डागाळलेली प्रतिमा, अडचणीत सापडलेले मंत्री, देशातील महत्त्वाच्या संसद भवन परिसरात रस्त्यावर उतरलेला तरुण, आणि विरोधकांनी केलेली राजकीय कोंडी . पंतप्रधान म्हणून कोणताही सेट नाही, स्टुडिओ नाही, किंवा ऑफिशिअल कॅमेऱ्यांचा वापर मोदींना का करावासा वाटला नाही म्हणजेच कालचा त्यांचा संदेश सामान्य पद्धतींपासून वेगळा होता. मध्यरात्रीची वेळ का निवडली आणि नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांना असं संबोधित करताना मध्यरात्रीच्या सेल्फी व्हिडिओतून काय साध्य केलं असावं याच सर्व मुद्द्यांवर आपण पुढील काही मिनीटात सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.When the Prime Minister addresses the nation through a midnight selfie video. a topic that sounds like a school essay has become global news. Since last night, headlines and debates about Modi’s selfie video have dominated everywhere.The trigger? The Chief Justice and the ongoing Cockroach Janata Party (CJP) protests, especially involving Gen Z youth. Modi appealed directly to students via a casual selfie video amid the paper leak crisis.This was driven by Modi’s personal credibility, the government’s damaged image, troubled ministers, youth protests near Parliament, and opposition pressure. No set, no studio, no official cameras — just a raw midnight selfie. Why this unusual style and timing to address students on the paper leak issue?We’ll discuss all this in detail. Watch till the end.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत