#sushmaandhare #tetscam #uddhathackeray #devendrafadnavis #ravindrachavanटीईटी घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत..आता याला प्रत्युत्तर देत अंधारेंनी पत्रकार परिषदेत थेट पुरावेच आणले. आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..पाहुया