Headlines

Sonam Wangchuk : Delhi Police जंतरमंतरवर घुसले, पांढऱ्या चादरीत गुंडाळून घेऊन गेले, काय घडलं? – sonam wangchuk jantarmantar protest


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#SonamWangchuk #DelhiPolice #JantarMantar #SafdarjungHospitalदिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतर आंदोलनस्थळावरून हटवण्यासाठी शनिवारी पहाटे एक पूर्वनियोजित मोहीम राबवली. आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी त्यांना उचलून घेऊन गेले. त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी गीतांजली यांनाही काही अटी घालून भेटण्याची परवानगी दिली जात आहे. जंतरमंतरवर आज मोठ्या घडामोडी घडल्या. नेमकं काय घडलं सगळं सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #SonamWangchukProtest #AnuragKumar #AbhijeetDipke #DelhiHighCourt #NEETControversy #CJPProtest #ClimateActivist #HungerStrike #DelhiNews #BreakingNews #SonamWangchukFast#SonamWangchukMarathi #LadakhActivist #NEETProtest #GitanjaliAngmo #DelhiPoliceAction #JantarMantarProtest #AnuragKumarIPS #HumanRights #RightToProtest



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत