Unique silver slippers made in kolhapur priced at 4 lakh rupees for son in law; हौशी सासऱ्याने जावयासाठी बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
कोल्हापूर: लग्नसराईच्या धामधुमीत आणि अधिक मासाच्या निमित्ताने कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सांगलीतील एका ग्राहकाने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली असून, ही अनोखी कलाकृती कोल्हापुरातील कारागिर विक्रांत माळी यांनी आठ दिवसांच्या मेहनतीनंतर तयार केली आहे. सुमारे चार लाख रुपये किंमत असलेल्या या चप्पलीची सध्या परिसरात आणि सोशल…
