केवळ तुकाराम मुंढे यांना पाहण्यासाठी देशभरातून लोक जमले; पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तुफान भाषण – tukaram mundhe life story book launches speech leaves audience inspired
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 12:35 pm तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ते कायमच चर्चेत असतात. सामान्य जनतेतही त्यांची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. मुंढेंच्या याच लोकप्रियतेची प्रचिती त्यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही दिसून आली. या कार्यक्रमात देशभरातून अनेक जण केवळ तुकाराम मुंढेंना पाहण्यासाठी आले होते. दरम्यान पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी अवघ्या तीन मिनिटांत…
