Mandar Cholkar : ‘चार महिने झाले निर्मात्याने पैसे बुडवलेत’, चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक, सांगितला प्रसंग
Chetana Bhat Husband : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक झाली असून त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत त्यानं सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मालिका किंवा सिनेमांमध्ये काम करूनही मानधन न मिळाल्याचा अनुभव काही कलाकारांना आला आहे. याबद्दल काही कलाकारांनी उघडपणे भाष्य केलं आहे. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटचा नवरा आणि…
