Headlines

Uddhav Thackeray UNCUT PC | केंद्र सरकारविरोधात ठाकरेंचा एल्गार,पत्रकार परिषद – uddhav thackeray on sonam wangchuk hunger strike

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 1:06 pm Follow Uddhav Thackeray UNCUT PC | केंद्र सरकारविरोधात ठाकरेंचा एल्गार,पत्रकार परिषद Source link

Read More

Shivsena-Kashmir Bond: सेतू… संवादाचा, वचनपूर्तीचा – shiv sena mp shrikant shinde special article on maharashtra- kashmir and shiv sena bond

-डॉ. श्रीकांत शिंदे २२ जून २०२५ : द्रास येथे ‘सरहद’ आणि भारतीय लष्कर आयोजित ‘शौर्यथॉन’चे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी येथील उपजिल्हाधिकारी रुग्णालयाला एका सिटी स्कॅन मशिन आणि रुग्णवाहिकेची गरज असल्याचे स्थानिकांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. ती मागणी पूर्ण करण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. २२ जून २०२६ : सिटीस्कॅन मशिन…

Read More

हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर श्रीरामपुरात बेमुदत बंद! दोन दिवसापासून व्यापारांचा एल्गार – shrirampur bandh traders protest over law and order

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 1:00 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ जेवण उशिराने मिळाले या कारणावरून हॉटेल व्यावसायिकासोबत दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.या घटनेविरोधात श्रीरामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक एकवटले आहेत.आरोपींना मकोका लावून घटनेमागील आकावर…

Read More

Jurassic Park Actor Sam Neill Dies At 78

10 तासांपूर्वी कॉपी लिंक हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘ज्युरॅसिक पार्क’ आणि ऑस्कर विजेत्या ‘द पियानो’ चित्रपटातील अभिनेता सॅम नील यांचे सोमवारी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात या दुःखद बातमीची पुष्टी केली. कुटुंबाच्या निवेदनानुसार, सॅम नील यांचे निधन अचानक झाले. तथापि, त्यांनी असेही म्हटले की सॅम कर्करोगातून पूर्णपणे…

Read More

व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक:कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी मिळाली

व्हिएतनाममध्ये शनिवारी पर्यटकांची स्पीडबोट उलटल्याने 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर स्पीडबोट कॅप्टनला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे भारतीय पर्यटक ‘लावा मोबाईल’चे चॅनल पार्टनर आणि कर्मचारी होते. सर्वजण कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वितरकांसाठी आयोजित रिवॉर्ड ट्रिपवर व्हिएतनामला गेले होते. अनेक पीडित कुटुंबांनी सांगितले की, त्यांना अपघाताची पहिली माहिती टीव्ही…

Read More

भाजप सरकारवर भडकल्या गायिका अनुराधा पौडवाल:म्हणाल्या- 93 हजार शाळा बंद पडल्या आहेत, विश्वगुरु-विश्वगुरु म्हणणे बंद करा

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि पद्मश्रीने सन्मानित झालेल्या गायिका अनुराधा पौडवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की लोक विश्वगुरू बनण्याबद्दल बोलतात, पण भारतात सध्या ९३ हजार शाळा बंद आहेत. अनुराधा पौडवाल यांनी नुकतेच शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, ‘काही वर्षांपूर्वीपर्यंत माझ्या मनात खूप यायचे की आपण…

Read More

मुलुंड स्टेशनवर एसी लोकल अचानक बंद पडली:श्वास कोंडल्याने महिला प्रवासी बेशुद्ध, अनेक प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास

मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी मुलुंड स्थानकात एसी लोकल अचानक बंद पडल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. सुमारे १५ मिनिटे ट्रेन प्लॅटफॉर्मवरच थांबून राहिल्याने आणि एसी यंत्रणा बंद झाल्याने डब्यांमध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाला. दरवाजे बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर एक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याने एकच गोंधळ उडाला. नेमके काय घडले?…

Read More

Monsoon Session 2026: भव्यदिव्य घोषणा – maharashtra legislature monsoon session 2026 special announcement schemes and govt projects

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला भव्य-दिव्य घोषणांची आवड आहेच. त्यामुळे या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीपासून मुंबईसाठी १३ हजार कोटी रुपयांची पूरनियंत्रण योजना, समान नागरी संहिता तयार करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापणे आणि मुंबईतील हजारो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणाऱ्या कायदेविषयक बदलांपर्यंत…

Read More

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेच्या बायकोचे फोटोशूट पाहिलेत का?, क्लासिक नेकलेसने वेधले लक्ष – maharashtrachi hasyajatra fame gaurav more wife priyanka karekar brown saree traditional necklace photos

लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या खास विनोदी शैलीने आणि दमदार अभिनयाने गौरवने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. फोटो सौजन्य :- @karekarpriyanka ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या खास विनोदी शैलीने आणि दमदार…

Read More

पंजाबमध्ये कुटुंबाने विष का घेतले?:मजारवर ₹55 लाखांची शपथ, SHOची धमकी; जिवंत वाचलेल्या पत्नीने जजसमोर उघड केले प्रत्येक रहस्य

पतियाळा येथे कुटुंबाने विष प्राशन केल्याच्या प्रकरणात महिलेने न्यायाधीशांसमोर सर्व रहस्ये उघड केली. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या तमन्ना नावाच्या महिलेने न्यायाधीशांना सांगितले की, तिच्या नणंद-नणंदोईने तिच्याकडून 55 लाख रुपये फसवून घेतले. जेव्हा तिने पैसे परत मागितले, तेव्हा त्यांनी देण्यास नकार दिला. नणंदोई रणबीर छिब्बर उर्फ लक्कीने आपल्या एसएचओ मेहुण्याचा धाक दाखवून तिला धमकावले. तमन्नाने सांगितले की,…

Read More