Headlines

गडकरी म्हणाले- माझ्या खिशात 15 लाख कोटी:खर्च करू शकत नाही; राजनाथ-योगी यांच्यासोबत लखनऊ-कानपूर एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी लखनऊमध्ये सांगितले- आमचे महामार्ग अमेरिकेपेक्षाही चांगले बनतील. माझ्या विभागात पैशांची कमतरता नाही. तुम्ही मागून थकून जाल, मी देताना थकणार नाही. 15 लाख कोटी रुपये माझ्या खिशात आहेत. तीन लाख 25 हजार कोटींचे बजेट आहे. मी कसाबसा साडेचार लाख कोटी रुपये खर्च करू शकत आहे. गडकरी यांनी सायंकाळी…

Read More

हिंदू-मुस्लीम पक्षकारांकडून खटला चालविण्याचा निर्णय

►वृत्तसंस्था लखनौउत्तरप्रदेशातील तीन मंदिर-मशीद वादांवरून हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला आहे. हे वाद वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह आणि संभल येथील शाही जामा मशिदीशी निगडित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणांच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी ‘समाधान समारोह 2026’ पुढाकाराच्या अंतर्गत पत्र पाठवून मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता आणि दोन्ही पक्षकारांकडून सहमतीची मागणी केली…

Read More

सरकार हवाई भाडे निश्चित करेल, नियमन करण्याचे नियम तयार:सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून 2 आठवड्यांत अहवाल मागवला

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 2 आठवड्यांत हवाई भाडे निश्चित करण्याचे नियम सादर करण्यास सांगितले आहे. सणांच्या काळात एअरलाईन कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने भाडेवाढ करण्यासंदर्भात सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे खंडपीठ या प्रकरणाशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी करत होते. यावेळी केंद्राने सांगितले की, हवाई भाडे नियंत्रित करण्याचे नियम तयार आहेत…

Read More

Kolhapur News : बाळ अवघ्या एक महिन्याचं, घरात बारशाची तयारी, पण आईने जीवन संपवलं, कोल्हापूर हळहळलं

एक महिन्याच्या बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाची घरात लगबग सुरु असतानाच आईने स्वत:ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. Source link

Read More

Middle East Conflict: प्रवाशांनी भरलेल्या इराणच्या ‘महान’ विमानावर लँडिंगवेळी हल्ला; आसमंतात धुराचे लोट, तणाव वाढला

Middle East Conflict: प्रवाशांनी भरलेलं विमान उतरत असताना हल्ला करण्यात आला. हवाई हल्ले करुन विमानाचं लँडिंग उधळून लावण्यासाठी हवाई हल्ला केला गेला. यानंतर एकच खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सना: मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्ष तापला आहे. त्याचे परिणाम आता येमेनमध्येही दिसू लागले आहेत. सौदी अरेबियानं सना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असलेल्या विमानावर हल्ला केला आहे….

Read More

Supreme Court On POCSO Act Misuse; Consensual Teenage Relationships Case

नवी दिल्ली7 तासांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने किशोरवयीन मुला-मुलींमधील सहमतीने झालेल्या संबंधांमध्ये पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कथित गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने सोमवारी सांगितले की, जेव्हा एखाद्या मुला-मुलीमध्ये संबंध असतात आणि ते एकत्र जातात, तेव्हा प्रत्येक प्रकरणाला आपोआप पॉक्सोचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान विचारले-…

Read More

Missing Student Found Dead: 6 हजार पाठव ना! आईला कॉल, मग भारतीय तरुण फिनलँडमध्ये बेपत्ता; 2 महिन्यांनी समुद्रात बॉडी सापडली

Missing Student Found Dead: दोन महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद शेवट झाला आहे. भारतीय विद्यार्थ्याचा निष्प्राण देह हेलसिंकीच्या समुद्रात सापडल्यानं खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हेलसिंकी: फिनलँडमध्ये रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झालेल्या हैदराबादचा १८ वर्षीय विद्यार्थी मनीदिप रेड्डी गुज्जाचं शव सापडलं आहे. हेलसिंकीच्या समुद्रात त्याचा निष्प्राण देह सापडला. तो ५ मे रोजी हेलसिंकीतील एका…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:अँटोनी लारा कंपनीला कारणे दाखवा नोटीस, सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ८ जुलै रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग खचून पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. महापालिकेने नोटिशीत म्हटले आहे की, प्राथमिक तपासात सुरक्षा नियम, करारातील अटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६, तसेच…

Read More

Prashant Kishore प्रशांत किशोर यांची बांकीपूर विधानसभेसाठी उमेदवारी, भाजपतर्फे नीरज सिंन्हा यांचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

► वृत्तसंस्था बांकीपूर बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी तीन प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी लगबग दिसून आली. भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त उमेदवार नीरज सिन्हा, जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर आणि जनशक्ती जनता दलाच्या वीणा मानवी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले….

Read More

Four Wheeler Hits Bike Newly Married Bride Death in Accident in Jalgaon

जळगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूचा आज अपघातात मृत्यू झाला आहे. एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : हातांच्या हिरव्या चुडांचा खळखळाट अजूनही थांबला नव्हता, हातावर रंगलेली मेहंदी उतरायला सुरुवातही झाली नव्हती. लग्नाची धामधूम…

Read More