Headlines

ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात:खासदार वाकचौरेंविरोधातील "ऑपरेशन तुडवा' आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले

शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुकारलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ आंदोलनावर तोफखाना पोलिसांनी सोमवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. खासदार वाकचौरे यांच्या दौऱ्यावेळी प्रत्यक्ष आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार वाकचौरे…

Read More

Jannik Sinner Wins Wimbledon 2026; West Bengal Passes Crime Control Laws

15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारताने कतारच्या माजी ‘अमीर’च्या निधनावर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला 13 जुलै रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कतारचे माजी अमीर म्हणजेच सर्वोच्च राष्ट्रप्रमुखांच्या निधनावर एक दिवसाच्या राष्ट्रीय शोकाची घोषणा केली. कतारमध्ये ‘अमीर’ हे देशाचे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आणि सम्राट…

Read More

माजी नगराध्यक्षांची फसवणूक, पुण्यातील पाच जणांवर कारवाई

3 लाख  रुपये परत मिळविण्यात यश : राजापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक प्रतिनिधी/ राजापूर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अॅड. जमीर खलिफे यांच्या व्हॉटसअॅपवरवर फेक लिंक पाठवून झालेल्या ऑनलाईन फसवणुकीतील तीन लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी पुणे व परिसरातील पाच संशयित आरोपींविरोधात कारवाई केली. राजापूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत…

Read More

सर्वोच्च न्यायालय निवाड्याचा ‘माझे घर’वर परिणाम नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती सर्वोच्च न्यायालयाने घरमालक आणि भाडेकरूंच्या वादावर अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, ज्यानुसार भाडेकरू कितीही वर्षे एका घरात राहिला तरी तो त्या घराचा मालक होऊ शकत नाही. मालकाच्या परवानगीने राहणारा भाडेकरू कधीही प्रतिकूल ताब्यावर मालकी हक्क सांगू शकत नाही, असे निवाड्यात म्हटले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्याचा गोवा सरकारच्या…

Read More

गणपती रेल्वे आरक्षण काही मिनिटात फुल्ल!

‘रिग्रेट’ने गणेशभक्तांची कोंडी, 12 ते 19 सप्टेंबरपर्यंतच्या प्रवासाचे आरक्षण आजपासून खुले राजू चव्हाण/ खेड यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण सोमवारपासून सकाळी 8 वाजता खुले झाले. आरक्षण खुले होताच अवघ्या दोन ते तीन मिनिटातच कोकणकन्या, तुतारी, मांडवी, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेससह मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस या नियमित…

Read More

France Vs Spain 2026 World Cup Semifinal; Mbappe Faces Yamal In Dallas

डल्लास1 तासापूर्वी कॉपी लिंक फ्रान्स आणि स्पेन 20 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने येतील. दोन्ही संघांमध्ये 2026 वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल बुधवारी मध्यरात्री 12:30 वाजता डलास स्टेडियममध्ये खेळला जाईल. वर्ल्ड कपमध्ये यापूर्वी त्यांची शेवटची लढत 2006 मध्ये झाली होती. त्यात फ्रान्सने राऊंड-16 मध्ये स्पेनला 3-1 ने हरवले होते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 38 सामने झाले आहेत,…

Read More

‘ऑपरेशन टायगर’ थांबणार नाही!

– ‘मविआ’चे विद्यमान आमदारही संपर्कात – उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा त. भा. प्रतिनिधी / रत्नागिरी : राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत देत ‘ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन वन, टू, थ्री’ इथेच थांबणार नाही. अजून अनेक मोठी ऑपरेशन्स व्हायची बाकी आहेत, असा खळबळजनक दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात…

Read More

उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा करणार असून, त्यांच्या एकनिष्ठतेचीही खात्री करणार आहेत.

Uddhav Thackeray Matoshree Meeting : उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांशी ‘वन टू वन’ चर्चा करणार असून, त्यांच्या एकनिष्ठतेचीही खात्री करणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फुटल्यानंतर नाशिक महापालिकेतील पक्षाच्या १२ नगरसेवकांच्या फुटीच्या चर्चांमुळे ‘डॅमेज कंट्रोल’साठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच रिंगणात उतरले आहेत. नाशिकमधील सर्व १५…

Read More

Maharashtra Live News 14th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi Live News: टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या पवन यादव आणि हरीओम पानू या दोघांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर वसई, विरार आणि पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने महानगरांच्या आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह…

Read More

होर्मुझमध्ये टँकरवर हल्ला, 1 भारतीय ठार:अमेरिकेचे सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले; इराणी बंदरांची पुन्हा नाकेबंदी करणार

होर्मुझ सामुद्रधुनीत नुकत्याच झालेल्या एका हल्ल्यात एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. UAE च्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, इराणने होर्मुझमधील ओमानच्या सागरी क्षेत्राजवळ दोन तेल टँकरवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. मोम्बासा आणि अल बहिया नामक टँकरवर झालेल्या या हल्ल्यात एकूण 8 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सांगितले की, सोमवारी इराणवर…

Read More