बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ
बांदा / प्रतिनिधी : बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला.सप्ताहाचे पारप्रमुख,सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम वीणा,समई व तबला,पेटी,टाऴ ,मृदुंग आदी सर्व भजन साहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेवण्यात आले. त्यानंतर वीणा व सर्व साहित्याचे पुजन करून गाऱ्हाणे घालण्यात आले.ठिक…
