Rainfall in marathwada contact lost with 10 villages heavy rain causes chaos; मराठवाड्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस; ८ ते १० गावांचा संपर्क तुटला
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केलं आहे. मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील पावसाचा जिल्हानिहाय सविस्तर आढावा-छत्रपती संभाजीनगर: ५ मंडळांत जोरदार हजेरी मुख्य गावे: पैठण तालुक्यातील…
